रोज करावा असा तू शृंगार आरस्पानी, या रंकाची खरीच शोभतेस तू रमणी रोज करावा असा तू शृंगार आरस्पानी, या रंकाची खरीच शोभतेस तू रमणी
प्रीतीचा अर्थ कुणा सांगता न ये कधीच प्रीतीचा अर्थ कुणा सांगता न ये कधीच
भाग्यवान परमेशा कुंचल्याचे दान दिले, सुंदरशा चित्रमयी दुनियेत रमविले भाग्यवान परमेशा कुंचल्याचे दान दिले, सुंदरशा चित्रमयी दुनियेत रमविले
प्रिया मिठीत शिरता तनमन शहारले प्रिया मिठीत शिरता तनमन शहारले