शिवारात स्वारी वर्षा गीत गाते पावसाची धुन पोशिंद्याचे नाते शिवारात स्वारी वर्षा गीत गाते पावसाची धुन पोशिंद्याचे नाते
थेंबांचाही टप - टप सुटे मोकाटही वारा दामिनीही कडाडली अंगणात वेचू गारा थेंबांचाही टप - टप सुटे मोकाटही वारा दामिनीही कडाडली अंगणात वेचू गारा
सुखविती मृगधारा, शेतकरी आनंदात सुखविती मृगधारा, शेतकरी आनंदात
पेरणी करण्यासाठी बळीराजाची धांदल झाली पेरणी करण्यासाठी बळीराजाची धांदल झाली