तांडव येता महापुराचे निद्रस्त असे जनता आंकात ह्या जिवाचा रुद्ररूप तिने घेता तांडव येता महापुराचे निद्रस्त असे जनता आंकात ह्या जिवाचा रुद्ररूप तिने घेता
असहाय्य मन भिते पावसाच्या या रूपाला टाळसी कसे मानवा निसर्गाच्या या कोपाला असहाय्य मन भिते पावसाच्या या रूपाला टाळसी कसे मानवा निसर्गाच्या या कोपाला
टाहो फोडीयला कुणी कोणी फोडीला हंबरडा नाही ओलांडीला कुणी माणूसकीचा हो उंबरठा....! टाहो फोडीयला कुणी कोणी फोडीला हंबरडा नाही ओलांडीला कुणी माणूसकीचा हो उंबरठा.......
कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त गावच्या गाव घेतली आहेत कवे... कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त गावच्य...