प्रेम हवे तुझे मज नको सखे तुझे हे धन ।। प्रेम हवे तुझे मज नको सखे तुझे हे धन ।।
अमृतातेही पैजा जिंके शब्दरत्नांची असे खाण अमृतातेही पैजा जिंके शब्दरत्नांची असे खाण
होऊ दे आम्हां सबळ वाढो बुद्धी प्रबळ मनगटात यावे बळ मनोभावे करतो वंदना..... होऊ दे आम्हां सबळ वाढो बुद्धी प्रबळ मनगटात यावे बळ मनोभावे करतो वंदना.....
स्पर्श लोखंडास । होय परीसाचा ।। गुण कनकाचा । तया अंगी ।। स्पर्श लोखंडास । होय परीसाचा ।। गुण कनकाचा । तया अंगी ।।
अष्टमीला होई शांती, जीवसृष्टी ही उद्धरी अष्टमीला होई शांती, जीवसृष्टी ही उद्धरी
व्हावे प्रसन्न भक्तांसी, कृपाछत्र आयुभरे व्हावे प्रसन्न भक्तांसी, कृपाछत्र आयुभरे