चारोळी चारोळी
सखे तुझेच दिवस तुझ्याच राता आज ही आठवण तुझ्या बाता सखे तुझेच दिवस तुझ्याच राता आज ही आठवण तुझ्या बाता
मला पाहून तू आपली चाल बदलते समोर येताच मी तू चिडून बोलते काय करावे तुझे हे मला ना कळते....... मला पाहून तू आपली चाल बदलते समोर येताच मी तू चिडून बोलते काय करावे तुझे ...
तुला पाहताच प्रश्न पडे मी माझ्याशीच लढे तुझी ती आठवण माझ्यासाठी झाली जुनी ना.... तुला पाहताच प्रश्न पडे मी माझ्याशीच लढे तुझी ती आठवण माझ्यासाठी झाली जुनी ना.....
सरेल हे सारेच एकदा, उरेल काय हातही रिता सरेल हे सारेच एकदा, उरेल काय हातही रिता
संयम आहे आपल्याकडे, फक्त थोडी शिस्त पाळायचीय संयम आहे आपल्याकडे, फक्त थोडी शिस्त पाळायचीय