कुणीतरी असावं (चारोळी)
कुणीतरी असावं (चारोळी)
1 min
2.8K
कुणीतरी असावं आपले
हाकेला धावून येणारे
नकोत नुसत्या बाता
दरवेळी कारणे देणारे