कविता
कविता
1 min
279
सखे तुझेच दिवस तुझ्याच राता
आज ही आठवण तुझ्या बाता
रोज वाचतो मी तुझ्या प्रेमाची गीता
माझे शब्द कागदावर उतरतात ती तू कविता....