निसर्ग सौंदर्य बघून झालो निःशब्द मी! अन् पाहिलेले सारे केले शब्दबद्ध मी... निसर्ग सौंदर्य बघून झालो निःशब्द मी! अन् पाहिलेले सारे केले शब्दबद्ध मी...
दिनक्रम विसरत मौजमजा करत दिनक्रम विसरत मौजमजा करत
इतक्या भक्कम गडांना पण आज आलीय अवकळा इतक्या भक्कम गडांना पण आज आलीय अवकळा
अलंकारापेक्षाही तेजस्वी दिसे सह्याद्रीच्या हर्षभरित रांगा.... अलंकारापेक्षाही तेजस्वी दिसे सह्याद्रीच्या हर्षभरित रांगा....
नवे गाव असं एक आदर्श गाव जिथे स्वप्नातल्या आदर्शवत सर्व संकल्पना पूर्ण होतील असा गाव त्याचा खरा ठाव ... नवे गाव असं एक आदर्श गाव जिथे स्वप्नातल्या आदर्शवत सर्व संकल्पना पूर्ण होतील असा...
दूरदृष्टीने पहा जीवनाकडे तेव्हाच कळेल दृष्टीचे श्रेष्ठत्व दूरदृष्टीने पहा जीवनाकडे तेव्हाच कळेल दृष्टीचे श्रेष्ठत्व