STORYMIRROR

Rohit Malpote

Others

3  

Rohit Malpote

Others

सर पावसाची

सर पावसाची

1 min
65

पावसाची सर येवूनी

नजरा साऱ्यांच्या फिरविते,

थेंबा-थेंबाने सारे आपुलेसे करते....


जागाे जागी तळे साचतात,

शेतकर्याच्या शेतातील मिटतात भेगा, 

अलंकारापेक्षाही तेजस्वी दिसे सह्याद्रीच्या हर्षभरित रांगा.... 


पाहता सारे दृष्य क्षणातच 

नेत्रांस दिपवूनी टाकते, 

जेव्हा काेवळ्या प्रकाशाची

साथ सरीस मिळते....


वाहणारी फेसाळती निर्झरे नी,शालीसम पांघरलेले धुके साैंदर्याचा बाेध देतात,

हृदयास भेदूनी अस्थिर मनाला निसर्गाच्या प्रेमात पाडतात....


Rate this content
Log in