Rohit Malpote
Others
लागता चाहूल पावसाची
क्षणात सरसावते तू अंगणी
हाेऊ लागता चिंब तू
आनंद चेहर्यावरी वाहताे,
पाहूनी बहरते साैंदर्य तुझे
पाऊसही मनसाेक्त बरसताे
ती आणि पाऊस
सर पावसाची