पण तिला काहीच फरक न पडे कारण होती बेफिकीर ती.... पण तिला काहीच फरक न पडे कारण होती बेफिकीर ती....
खंत मनाची ही आता खंत मनाची ही आता
भेदरलेला जीव कंठात अडकले प्राण जीव घेण्या जमली गर्दी नाही शरीरात त्राण भेदरलेला जीव कंठात अडकले प्राण जीव घेण्या जमली गर्दी नाही शरीरात त्राण
चल ना पुन्हा एकदा आपण दोघे गप्पा मारु चल ना पुन्हा एकदा आपण दोघे गप्पा मारु
शब्द तुझे तू जाण जरा माझा ठेव मान जरा काळीज चिरती तुझे शब्द माझ्यात ठेव त्राण जरा शब्द तुझे तू जाण जरा माझा ठेव मान जरा काळीज चिरती तुझे शब्द माझ्यात ठेव त्राण...
माझी भाषा सदैव माझा अभिमान आहे शब्द शब्द भाषेमधला माझा प्राण आहे. माझी भाषा सदैव माझा अभिमान आहे शब्द शब्द भाषेमधला माझा प्राण आहे.