STORYMIRROR

अनुप ...

Others

3  

अनुप ...

Others

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा...

1 min
331

रात्र रात्र बसून जसे 

सोबतीने बोलत राहायचे

चल ना पुन्हा एकदा

आपण दोघे गप्पा मारु


एकमेकांचा हात धरून

रिक्षा बस मधून जायचे

चल ना पुन्हा एकदा

आपण दोघे मिळून जाऊ


असेन खडूस मी 

असेन चिडका बिब्बा मी 

पाहता तुला निवळतो मनावरील त्राण

चल ना पुन्हा एकदा

आपण दोघे मिळून त्या प्रेमात जगु


साहित्याला गुण द्या
लॉग इन