ती फुलापरी...
ती फुलापरी...
1 min
143
ती अन् फुले, वाटे... पाहत राहू,
वाहण्यारा वाऱ्या बरोबर... दुःखाचे समीकरण मांडताना
येणाऱ्या वादळाला झटकावंत,
रविच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत
प्रेमात असलेल्या फुलपाखरे अन् भावरयांशी मनसोक्त वावरत
मनी ओढ हळुवारपणे घेऊन हरवून जाण्याची
त्या सायंकाळच्या सुगंधात रमून जाण्याची...
पण कोण जाणे मनात कसली कुणकुण...
व क्षणात माघार...
कुठे तरी दुःखवण्याची भीती...
त्यांच्या प्रेमात प्रतिबंध न आणण्याची...
