तिचा रंग गहिरा, सदा पावसाळी.. सखी रानफूल, हिवाळी उन्हाळी.. तिचा रंग गहिरा, सदा पावसाळी.. सखी रानफूल, हिवाळी उन्हाळी..
जीर्ण झाला इथे आम्रवृक्ष जीर्ण झाला इथे आम्रवृक्ष
ती झुळूक हवेची मी झोत बोचरा ती झुळूक हवेची मी झोत बोचरा
माझी बहीण प्रेमाची खूप असे गं लाडाची खेळविले बालपणी जाण धाकटेपणाची माझी बहीण प्रेमाची खूप असे गं लाडाची खेळविले बालपणी जाण धाकटेपणाची
छोटेपणी गुजगोष्टी शाळेतल्या सांगे मज अभ्यासात रमे खूप पूर आठवांचा आज छोटेपणी गुजगोष्टी शाळेतल्या सांगे मज अभ्यासात रमे खूप पूर आठवांचा आज
प्रीत तुझी माझी अशी, नव्याने जशी जन्म घेते कळी प्रीत तुझी माझी अशी, नव्याने जशी जन्म घेते कळी