पुराचा थैमान । दाटले काहूर । पुराचा थैमान । दाटले काहूर ।
हल्ली 'लो-रेजोल्युशन' कविता सुचू लागल्यात, हल्ली 'लो-रेजोल्युशन' कविता सुचू लागल्यात,
ही तिची चाहूल येते,....ती तिथून विनविते ती असुनी का.दिसेना? शोध रे.मज खूण विते ही तिची चाहूल येते,....ती तिथून विनविते ती असुनी का.दिसेना? शोध रे.मज खूण विते
त्याबरोबरच संपून जाईल या विश्वातून चराचराचे अस्तित्वही कायमचे त्याबरोबरच संपून जाईल या विश्वातून चराचराचे अस्तित्वही कायमचे
साचला ढिगारा पर्णांचा, अन पाकळ्यांची निष्प्राण नक्षी...! साचला ढिगारा पर्णांचा, अन पाकळ्यांची निष्प्राण नक्षी...!