मी झाली रे बावरी मी झाली रे बावरी
टाळ मृदंगा चा चाले गजर दिंड्या पताका वैष्णव जागर टाळ मृदंगा चा चाले गजर दिंड्या पताका वैष्णव जागर
बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥ बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥
उद्धवा जाय मथुरेला । आणि लौकरे हरीला ॥ उद्धवा जाय मथुरेला । आणि लौकरे हरीला ॥
नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
खट्याळ भारी येई कसा आडवा नंदलाला कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला खट्याळ भारी येई कसा आडवा नंदलाला कुणी अडवा गं खोडकर कृष्णकन्हैय्याला