माझ्या मनाच्या कोंदणी तुझी प्रीत जडावी । माझ्या मनाच्या कोंदणी तुझी प्रीत जडावी ।
हात हवा तव आधाराचा, हवी तुझी मायेची घागर. हात हवा तव आधाराचा, हवी तुझी मायेची घागर.
जाणून घे नाथा, साथ दे मजला। हे गुज प्रीतीचे, कसे सांगू तुला। जाणून घे नाथा, साथ दे मजला। हे गुज प्रीतीचे, कसे सांगू तुला।
पट उलगडे अगदी सुस्पष्ट, वेड्या कमलनयन कोंदणी पट उलगडे अगदी सुस्पष्ट, वेड्या कमलनयन कोंदणी