धरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण घननीळ... धरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण,...