प्रज्ञेशात तूच विराजमान असते मधाळ वाणीतून शब्द तुझेच कानात निनादते प्रज्ञेशात तूच विराजमान असते मधाळ वाणीतून शब्द तुझेच कानात निनादते
आख्ख्या कवितेचा सारा भार पेलून नेतात हो ओळी चार. आख्ख्या कवितेचा सारा भार पेलून नेतात हो ओळी चार.
समता , न्याय , समानता हे तत्व इथे चाले मान ठेवितो थोरांचा , वंदितो संतांची पाऊले समता , न्याय , समानता हे तत्व इथे चाले मान ठेवितो थोरांचा , वंदितो संतांची पाऊल...
उरक हवा कामाचा तसा, हवा विसावा क्षणभर उरक हवा कामाचा तसा, हवा विसावा क्षणभर
कणभर साठवून थेंबभर जिरवून, निसर्गाला दुष्काळापासून वाचवायचं कणभर साठवून थेंबभर जिरवून, निसर्गाला दुष्काळापासून वाचवायचं