पण ओठी माझ्या बासरी नाही..!! पण ओठी माझ्या बासरी नाही..!!
सुरांच्या मस्त लकेरी तो अलगुज पावा घेतो. सुरांच्या मस्त लकेरी तो अलगुज पावा घेतो.
आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी