पण ओठी माझ्या बासरी नाही..!! पण ओठी माझ्या बासरी नाही..!!
प्रेमाच्या स्मृती सा-या जागवून जातो, प्रीतीचा मृदगंध देही भरूनीया उरतो…. प्रेमाच्या स्मृती सा-या जागवून जातो, प्रीतीचा मृदगंध देही भरूनीया उरतो….