STORYMIRROR

Vidyadevi deshinge

Others

2  

Vidyadevi deshinge

Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
145

वसुंधरा नटली कोवळ्या पानांनी

पोपटी हिरवी मखमली कोंबांनी

पारिजातक बकुळ नाजूक देखणी

फुले ही दिसे सुंदर लोचनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन