वसंत येई
वसंत येई
1 min
86
होळीसंगे जळे पानगळ
सरे उदासी शिशिराची,
चैत्रासंगे वसंत येई
झुले पताका आंब्याची
होळीसंगे जळे पानगळ
सरे उदासी शिशिराची,
चैत्रासंगे वसंत येई
झुले पताका आंब्याची