STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

वीर जिजाऊ

वीर जिजाऊ

1 min
186

वीर जिजाऊ जन्मली

भोसल्यांच्या हो घरात

अन्यायाविरुद्ध लढा

शौर्य,धाडस उरात.....!!


स्वराज्याची संकल्पिका

किती गावू वीर गाथा

धन्य धन्य ती जिजाऊ

माझा टेकविते माथा....!!



Rate this content
Log in