विचारबोध शुमो
विचारबोध शुमो
1 min
1.2K
लोक धावतील तुमच्या मागे,
जेव्हा तुमचे विचार बदलतील,
पण इतके लोक धावणार नाही,
की
जेव्हा विचार न बदलवता,,
त्यासाठी पर्यायी मार्ग शोधून मिळवलेल्या विजयासाठी......