उपमा..
उपमा..
1 min
241
परिवार संभालिते तू ग माझा पाठी,
तक्रार आली नाही कधी तुझा ओठी..
जणू जन्मली ग तूच माझा साठी..
कोणती ही उपमा देऊ सांग तुझसाठी..l १l
तूच माझी सुई आणि
तूच माझा धागा,
संसार विनते माझा..
ना दूराव्याशी जागा..
शिलाची खान मला लाभली जशी..l २l..
कोणती ही उपमा देऊ सांग तुझसाठी....
