STORYMIRROR

Manasi Deshingkar

Others

3  

Manasi Deshingkar

Others

"तू" (माणूस)

"तू" (माणूस)

1 min
212

निसर्गाकडून मिळणाऱ्या संपत्तीचा सर्वनाश "तू" केलास.

पाणी आणि ऑक्सिजनसाठी आता "तू" जीवाचा आटापिटा केलास.

केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न तरी "तू" कधी केलास?

देवाला आणि नशिबाला दोष माञ "तू" दिलास.

हे मानवा, आता तरी तुला डोळे उघडून पहायला हवे,  

निसर्गाकडून घेतलेले व्याजासहित परत द्यायला हवे,

वृक्षसंवर्धनाचे महत्व आता तरी कळायला हवे,

झालेल्या चुकांचे परिमार्जन करायला हवे,

आलेल्या संकटातून काही शिकायला हवे,

सुंदर, संपन्न अशा नवीन सृष्टीच्या निर्माणाचे कार्य करायला हवे

आपल्या पुढच्या पिढीचे आयुष्य सुरक्षित करायला हवे.


Rate this content
Log in