STORYMIRROR

Subhash Sable

Others

3  

Subhash Sable

Others

टेन्श

टेन्श

1 min
236

डोकावहून पाहिलं तिकडं

मिळाला नाही इशारा

मन झालं बाईचं

आलं बघा टेन्शन.......


राब राब राबतात तीथं

शेतात माय बाप

मनसोक्त चैनी करतो

रक्त पिऊन त्याच

विचारले काय करतोस

आलं बघा टेन्शन.......


मटरेलचा गोळा तो

तोंडामध्ये धरतो

अकलेची पुडी तवा

गुंडाळून ठेवतो

विचारले काय खतोस

आलं बघा टेन्शन..........


टेन्शन टेन्शन टेन्शन

ही बुद्धीची नासाडी

सांगून ठेवतो मित्रा

ही जीवनाची बरबादी

आलं बघा टेन्शन.......


Rate this content
Log in