STORYMIRROR

Subhash Sable

Others

3  

Subhash Sable

Others

मन

मन

1 min
150

चालताना सासर घरी

मागे वळून बघत  ग

वेदनांनी भरला उर

पापणीत थेंब भरले ग....


माळरान निदता येईना

काळीज तिचे बोलते ग

लाडाची लेक लाडकी

सडा सारवन करते ग...


कोसो दूरच्या वाटेवरून

हाक्क मायेची येते ग

नदी नाले ती ओलांडून

भेट घेण्या येते ग......


सुख दुःख येते जाती

काळीज तिचे बोलते ग

जीवन मरणाची गाणी

कविता शब्दातून सांगते ग...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Subhash Sable

बाभूळ

बाभूळ

1 min വായിക്കുക

वाट

वाट

1 min വായിക്കുക

सय

सय

1 min വായിക്കുക

मन

मन

1 min വായിക്കുക

टेन्श

टेन्श

1 min വായിക്കുക