STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

तिचे कष्ट

तिचे कष्ट

1 min
287

खर तरं स्त्रीयांच जीवन

सुंदर दिसण्यात नाही तर

त्यांच्या कष्टात आहे.

घरातील प्रत्येक आई बाई ताई

बिनशर्त बिनतक्रार दिवसभर

राब राब राबून काम करतं असते

घर सांभाळून ती आपल्यांची काळजी घेतं असते 


रोज रोज काम करूनही 

दमले रे बाबा

असं ती कधी म्हणत 

 नाही

खुप कष्ट करून ही ती उपाशी कोणाला ठेवत नाही

तिने कसाबसा केलेला

स्वयंपाक ही खुप गोडं असतो

कच्चा पक्का तिखटं खारट असला तरी 

जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर देतो


खुपं थकल्यावर खरचं तिला आरामाची गरजं असते

पण तिच्या डोक्यात दुसऱ्या दिवसाचे नियोजन असते

भल्या पहाटे उठून ती

कामाला सुरूवात करते

तिच्या कामातच ती तिचे

सौदर्य बघते

तिच्याशिवाय घर नाही म्हणून

घरही तिच्यासारखेच सुदंर ठेवते


पार्लरमधल्या मेकअप पेक्षा

तिच्या कर्म,कष्ट कर्तृत्वाचा मेहनत माणुसकीचा आणि घराला घरपण देण्याचा

मेकअपच खुप सुंदर दिसत असतो

कारण याचा सारखा मेकअप तिच्याशिवाय

कोणीच करतं नसत


Rate this content
Log in