STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

थेंब

थेंब

1 min
12K


आभाळ भरून आले 

वारा वाहे सोसाट्यचा 

रणरणत्या या उन्हात

ताव निघे जमिनीचा 

वाट पहावी चातकासम 

थेंब थेंब बरसावा 

आग ओतणार्या नारायणाचा

तवा का तरसावा 

यावी सर धावत बिलगण्या 

तहाणलेल्या धरनीला 

आवरावे ज्वलंत रूप 

सावरावे या करणीला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy