स्वप्नात माझ्या
स्वप्नात माझ्या
1 min
279
गा गा ल गा ल गा गा, गा गा ल गा ल गा गा
स्वप्नात रोज माझ्या येवून कोण गेले.
हातात हात माझा, घेऊन कोण गेले.