ही पंचाक्षरी काव्यरचना आहे...यामध्ये प्रत्येक ओळ ही पाच अक्षरांची आहे. तसेच दुसऱ्या आणि ही पंचाक्षरी काव्यरचना आहे...यामध्ये प्रत्येक ओळ ही पाच अक्षरांची आहे. तसेच दुसऱ...
येईल कोण आता,कित्येक वार झाले... येईल कोण आता,कित्येक वार झाले...
पोटास रोज माझ्या,चिमटीत मारतो मी पोटास रोज माझ्या,चिमटीत मारतो मी
हातात हात माझा, घेऊन कोण गेले. हातात हात माझा, घेऊन कोण गेले.
बाबा खरे समजले मी बाप जाहल्यावर दारी अजून पहिली तुटकी वहाण बघता बाबा खरे समजले मी बाप जाहल्यावर दारी अजून पहिली तुटकी वहाण बघता
स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी