STORYMIRROR

Anil Kulkarni

Others

3  

Anil Kulkarni

Others

स्त्री

स्त्री

1 min
207

स्त्री कुठं काय करते

स्त्री फक्त अन्याय सहन करते

स्त्री फक्त परंपरा जपते

स्त्री फक्त वारसा चालवते

स्त्री फक्त प्रेमाची पेरणी करते

एकाचवेळी अनेक भूमिका करते

कधी श्यामची आई असते

कधी बाप असते

मुलीची मैत्रीण असते

घरात त्याच्याशिवाय पान हलत नाही

घराची घरघर थांबवण्यासाठी

 स्वतः मरमर काम करते


Rate this content
Log in