kalpana sawale
Others
तू आहेस खूप छान
तू दिसतेसही खूप छान
तुझा स्वभाव आहे छान
तुझ कर्तृत्वही आहे छान
तू निभावते प्रत्येक नातं छान
तू खरचं एक स्त्री म्हणून आहेस खूपच छान.
संस्कृती
#विरह
स्त्री...
आस्वाद जीवनाच...
हरवलेला बाबा....
तो आणि ती