STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

समस्या

समस्या

1 min
263

भिती सारी

कोरोनाची

रोग राई

ती होण्याची.


कोरोनाचा

नवा रोग

लोका वाटे

सारे भोग.


घ्या काळजी

आरोग्याची

गर्दी टाळा

त्या लोकांची


नाक तोंड

शिंकल्याने

बंद ठेवा

रुमालाने.


गर्दी टाळा

आरोग्याला

स्वच्छ ठेवा

शरिराला.


अफवांना

विसंबणे

फुकट ते 

घाबरणे.


काळजी घ्या

ती स्वतःची

स्वच्छतेला

पाळायाची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन