STORYMIRROR
सकाळ पुष्प
सकाळ पुष्प
सकाळ पुष्प
सकाळ पुष्प
मंद, मंद, धुंद, थंड वारा
मोहरली ही फुले वेली
चहुकडे सुगंध दरवळी
फुलांसवे स्वागतास
धरती ही आतुर झाली
सुर्यनारायणाच्या भेटीस
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Archana Rahurkar
Download StoryMirror App