STORYMIRROR

Poonam Waghmare

Others

3  

Poonam Waghmare

Others

श्वासाचे नाते

श्वासाचे नाते

1 min
164

नाते तुझे नि माझे

    आहे जन्मभराचे,

नाते तुझे नि माझे

    आहे जिव्हाळ्याचे,

नाते तुझे नि माझे

    उदरातल्या चाहुलांचे,

नाते तुझे नि माझे

    आहे एकाच नाळेचे,

नाते तुझे नि माझे

    दोन जीव एक प्राणाचे,

नाते तुझे नि माझे

    आहे माय - लेकीचे,

नाते तुझे नि माझे

    आहे एकाच "श्वासाचे",

नाते तुझे नि माझे

    आहे तुझ्या कोमल स्पर्शाचे,

नाते तुझे नि माझे

    आहे गोड अनुभवांचे,

नाते तुझे नि माझे

    आहे जन्मभराचे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन