STORYMIRROR

Shubham mohurle

Others

3  

Shubham mohurle

Others

शुमो प्रेम

शुमो प्रेम

1 min
524


शुमो प्रेम



सजनीचा दीवाना मीच होतो बघा,

असं माझ्यापेक्षा माझ्या मित्रानांच जास्त वाटायचं,

जेव्हा मित्रांना कळल की तिचा दुसराच कोणी तरी आहे,

तेव्हा मात्र माझे मित्र ,

तुझ्यापेक्षा तीच बरी म्हणून माझाच हशा पिकवायचे.......


Rate this content
Log in