शुमो हास्य
शुमो हास्य
1 min
258
शुमो हास्य
अंगात धावतांना,
तुझाच शहारा सुटतोय,
विश्वास बनूनी आता,
तुला दूर सारुन गं,
पुस्तकांच्या मागे मागे आता धावतोय...