शुमो चारोळीपाचोळी
शुमो चारोळीपाचोळी
1 min
12.8K
ओळीच्या अक्षरावर बिंबतांना,
फटावे नभ तभ फ़ाटले,
अश्रून्चे अश्रु गिळतांना,
पुन्हा मेघ येऊन दाटले,,,,,,
प्रेम जाणून घेताना,
पुनःच्छ यावे दाटूनी ढग,
गड़गड़ाहट व्हावे धौलाधार समान,
आणि बरसावे माझ्या अंगणी...
प्रेम जाणून घेतान,,,,,,
