STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

शोकांतिका (चारोळी)

शोकांतिका (चारोळी)

1 min
132

नको तिथे बरसला

नको तेवढा बरसला

एकीकडे पुराच्या रूपाने हसला

तर दुसरीकडे दुष्काळाच्या रूपाने रूसला


Rate this content
Log in