STORYMIRROR

Aniket Kotkar

Others

4  

Aniket Kotkar

Others

शौर्य साहस

शौर्य साहस

1 min
321

शौर्य साहस म्हणजे काय??

जेव्हा एअर स्ट्राइक झाली

तेव्हा मिग_२१ क्रॅश झाले

पाकिस्तान आर्मी ने त्यांना पकडले

न डगमगता सडेतोड उत्तर दिले 

आणि भारतात परतले 

जे विंग कमांडर अभिनंदन यांनी केले.


शौर्य साहस म्हणजे काय???

मुंबईत हल्ला झाला २६/११ ला

घुसले दहशतवादी हॉटेलात

खूप माणसे हॉटेलात

दहशतवाद्यांचे हल्ला करणे सुरू झाले

कशाची ही पर्वा न करता ताज मधे घुसणे

आणि अनेक माणसांचे प्राण वाचवणे 

जे अधिकारी विश्वास नागरे पाटील होते.


शौर्य साहस म्हणजे काय??

ओबेरॉय का हल्ला झाला २६/०९ ला

दहशतवादी घुसले हॉटेलात

तसेच घरी न जाता हॉटेलात पोहचले

त्यांच्याशी दोन हात करून 

अनेकांचे प्राण वाचवले 

जे दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख 

हेमंत करकरे होते.


शौर्य साहस म्हणजे काय??

छत्तीसगढ ते आंध्रप्रदेश या सीमेलगत घडलेली घटना

नक्षलवादी घुसल्याच क्षणी तातडीने काम करणारा

बंदुकीच्या गोळ्या नसतानाही चतुराईने लढणारा

एक वाघ त्याने नऊ नक्षल्याना कंठस्नान दिले

जे नक्षलवादी विरोधी पथकाचे सदस्य के प्रसाद बाबू होते.


शौर्य साहस म्हणजे काय??

जुलै २०१८ मध्ये झालेल्या फिनल्यांड येथे

अथलेटिक स्पर्धेत ४००मीटर धावने

त्यात सगळ्यात कमी वेळ नोंदवणे 

आणि सुवर्णपदक हाती घेणे

ती म्हणजेच धावपटू हिमा दास होय.


Rate this content
Log in