गुरु चे महत्व
गुरु चे महत्व
गुरु चे महत्व
मला घडवणारे माझे आईवडील
हे माझे गुरूच आहेत
कितीही परिस्थिती कठोर असली
तरी मला काही कमी पडू नाही देत.
मुलगी असो किव्वा मुलगा
कधीही भेदभाव केला नाही
सर्वांना समान वागणूक देऊन
कमी कोणालाही समजले नाही.
एक लहान झाड असत
कितीही कमजोर झालं
तरीही तोडायच नसत
फळ मात्र नक्की भेटत असत
याची हमी मात्र झाड देत असत.
शिक्षक आणि विद्यार्थी
यात एक छान अस नात असत
प्रत्येक वेळी ते नात पाहा
किती शोभून दिसत.
विद्यालयात असताना अनेक गुरु भेटले
त्यात काही कठोर
तर काही चांगले भेटले
जर काही चुकलो तर
पेटत्या मशाली सारखे पेटून उठले.
गुरु या नात्याचा अर्थ
खूप अनमोल असतो
खरंच सांगतो
अश्याच बांधून ठेव
गुरु आणि विद्यार्थ्यांच्या गाठी..
