STORYMIRROR

Aniket Kotkar

Others

3  

Aniket Kotkar

Others

सामाजिक विषय

सामाजिक विषय

1 min
403

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही

वागतात जसे माणसे तशी बनविली व्याख्या काही.

खूप मोठा बदल मी काही घडवू शकणार नाही 

पण कोणाच्या आयुष्यात कधी आनंद निर्माण होत असेल तर कधी मागेही सरणार नाही.

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही||१||


व्ययक्तिक रित्या कधी श्रमदान करता आले 

तर तसे पुण्य कधी मिळणार नाही.

माणसाने माणसाला मदत करणे म्हणजे

तसली आपुलकी ही कधी मिळणार नाही.

कधी तरी श्रमदान करून आपुलकी देऊन बघा

तसला आनंदही कधी मिळणार नाही.

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही||२||


अनाथ आश्रमात कधी जाऊन बघता आले तर नक्की जावे

कोणाला कशाची गरज आहे हे तिथे जाऊन नक्की बघावे.

कोणाला मदत करता आली तर नक्की करावी

त्यांच्या चेहऱ्यावरचे सुख मात्र नक्की बघावे.

तसली आपुलकी ही कधी कोणाला मिळणार नाही 

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही.||३||


आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो

समाजासाठी काहीतरी नवीन करणं आपल कर्तव्य असतं.

समाजात नाव कधीही निघत नसतं 

त्यासाठी काहीतरी करून दाखवाव लागत

त्यासाठी निश्चय ही दृढ असणं आवश्यक असतं.

तसली सद्भावना ही कधी कोणाला मिळणार नाही

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही.||४||


छत्रपतींच्या मते चालू

रामराज्य स्थापन करू

सगळ्यांना जाणीव करून देऊ

एकत्रपणे निश्चय करू

ध्येयाकडे वाटचाल करू

समाजाची व्याख्या कधी कोणाला कळलीच नाही

वागतात तसे माणसे तशी बनवली व्याख्या काही.||५||



Rate this content
Log in