STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

3  

प्रियंका ढोमणे

Others

शायरी

शायरी

1 min
286

बालपण निघून जाता

अपेक्षांचे ओझे वाढून गेले

नि:शब्द अशा भविष्यापुढे

ते बालपण आठवून आले


Rate this content
Log in