STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

3  

प्रियंका ढोमणे

Others

शायरी

शायरी

1 min
253

गालावर पडते खळी

जशी मोगऱ्याची पाकळी

बालपणाच्या या विषयाला

मांडली मी शब्दांची रांगोळी


Rate this content
Log in