STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

3  

प्रियंका ढोमणे

Others

शायरी

शायरी

1 min
232

सोडूनी जाता माऊली त्याची

आयुष्यातील उमेद संपली

माऊलीच्या आठवणीत त्याची

मनाची वही भरून गेली


Rate this content
Log in