STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

2  

प्रियंका ढोमणे

Others

शायरी

शायरी

1 min
142

रानावनातील खेळ तो भारी

डब्बा-पाटीची रंगतच भारी

उगाच आलो या हेवेच्या दुनियेत 

आपलं ते गल्लीतलं बालपणच भारी


Rate this content
Log in