सौंदर्य आणि फॅशन
सौंदर्य आणि फॅशन
1 min
347
सौंदर्य आणि फॅशन
असतात हो वेगळे
निसर्गः खुले कळी
पांढरे कसे बगळे....!!
नाकी डोळी छान
वाटे रंग गोरापान
फॅशनच्या नावाखाली
कपडेच लहान......!!
बायका घालती
कमी कपडे
टी शर्ट जीन्स
घालतात जाडे... !!
रंग असला जरी
थोडा काळासावळा
फॅशनच्या नावाखाली
दिसतोय पक्का बावळा....!!
नका पाहू बाह्य सौंदर्य
मन असावे स्वच्छ
सर्वाला मान द्यावे
नका समजू कोणा तुच्छ....!!
